प्रोजेक्ट ओट
सन २०१७ -१८ विभागाचे नाव :- शेती आणि पशुपालन . प्रकल्पाचे नाव :- ओट हिरवा चारा प्रकल्प करण्दाराचे नाव :- पांडुरंग कचरे . मार्गदर्शक :-रावल सर प्रकल्प चालू करण्याची तारीख .१२/११/२०१७ पहिले प्रोजेक्ट करयचे परंतु कोणता करायचा मग मी ओट हा मी केला .मग मी कामाला सुरवात केली . उद्देश .जनावरांसाटी हिरवा चारा तयार करणे . साहित्ये व साधने :- ओट बी ,खत,शेतीतील अवजारे उदा .खुरपे फावडे .....इ पूर्व नियोजन :-पहिले कामचे नियोजन वा पाणी किती दिवसांनी देयचे हे ट रवले व विहीराचा १ वार निवडला .मग प्रत्ये गृवारी पाणी देणे वा बाकीचे कामे ...