शेती आणि पशुपालन . मुरघास तयार करणे उदेश :- मुरघास तयार करणे . साहित्येःविळ,कोयता ,घमेले ,मुरघास बँग. साधने :-ओली मका कृती :- पहिली आम्ही शेतावर जाऊन मका कापली व ती आणून तिची कुटी बनवली .मक्याचे तुकडे साधारणता ऐक व धों इंचाचे तुकडे करावेत व ती मुरघास बँग मंध्ये भरावी व मुरघास भारतानी त्या बँग मध्ये हवा जाऊ नये याची काळजी घ्यावी .मुरघास हि विविध साधनान मध्ये बनवली जाते . व मुरघास ४० ते ४५ दिवसात बनला जातो . निरीक्षण :- व गायीच्या दुधात १० टक्के वाढ होते . खर्च :- (2) अझोला बेंड तयार करने उद्देश :- जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे . साहित्य :- फावडे, घमेले, टिकाव. साधने :- S.S....
Comments
Post a Comment