Posts

Showing posts from November, 2017

३. माती परीक्षण करणे .

माती  परीक्षन करणे शेतीतून जादा  उत्पन्न घेण्यासाठी  रासायनिक खतांचा वापर  मोठ्या प्रमाणात होऊ लागला  आहे. मात्र यामुळे शेतीच  आरोग्य धोक्यात येऊ लागलं  आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून  ठेवण्यासाठी वेळच्यावेळी  आपल्या शेतीतल्या मातीच आणि  पाण्याचं परीक्षण करणं  हिताच ठरतं. जमिनीत काही  विशेष दोष आढळून आल्यास  त्यावर योग्य उपाय शोधणं,  पिकांना दिली जाणारी खते  प्रमाणशीर न दिल्याने  पिकांची जोमदारपणे वाढ होत  नाही. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त  खते दिल्याने अनावश्यक खर्च  वाढतो. मातीपरीक्षण  केल्यामुळे आपल्या शेतीची  अन्नद्रव्याची नेमकी गरज  शेतकऱ्याला लक्षात येऊ  शकते.त्यामुळे खतांच्या  वापरात आणि खर्चात बचत होऊन  पिकांचे उत्पादनही वाढू  शकते. माती परीक्षण हे आपल्या जमिनीमध्ये कोण कोणते घटक आहेत ते पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते . माती परीक्षणासाठी मातीचा  नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये . बांधाच्या कडेचा. शेतामध्ये टाकलेल्या खताच्या ढिगाऱ्या खालची घेऊ नये . जमिनीची माश्यागत करण्याच्या नंतर घेऊ नये . एकच ठिकाणची माती घेऊ नये. एकाच सरळ रेषेत नमुना घेऊ नये . नमुना पिक काढल

अझोला बेड तयार करणे .

  अझोला बेड तयार करणे .

शेती आणि पशुपालन

Image
          शेती आणि पशुपालन .                 मुरघास तयार करणे  उदेश     :- मुरघास  तयार करणे .  साहित्येःविळ,कोयता ,घमेले ,मुरघास बँग. साधने :-ओली मका  कृती :-            पहिली आम्ही शेतावर जाऊन मका कापली व ती आणून तिची कुटी बनवली .मक्याचे तुकडे साधारणता ऐक व धों इंचाचे तुकडे करावेत व ती मुरघास बँग मंध्ये भरावी  व मुरघास भारतानी त्या बँग मध्ये हवा जाऊ नये याची काळजी घ्यावी .मुरघास हि विविध साधनान मध्ये बनवली जाते . व मुरघास ४० ते ४५ दिवसात बनला जातो . निरीक्षण :-         व गायीच्या दुधात १० टक्के वाढ होते . खर्च :-       (2)  अझोला बेंड तयार  करने      उद्देश :-   जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे .    साहित्य :-   फावडे, घमेले, टिकाव.        साधने :-   S.S.P अझोला , कागद , युरिया ,   कृती :- पहिले  आम्ही अझोला विषय माहिती घेतली .  अझोलाचे फायदे  व  त्यातील प्रथिने याची सर्व माहिती जाणून  घेतली . व  त्याच्या जाती सहा आहेत पण त्यातील तीनच खाण्यायोग्य आहेत .        १) अझोला कॅरोलायना २) अझोल मायक्रफायला ३) अझो