Posts

Showing posts from January, 2018

प्रोजेक्ट ओट

Image
                          सन २०१७ -१८                                  विभागाचे नाव :- शेती आणि पशुपालन .   प्रकल्पाचे नाव :- ओट  हिरवा चारा     प्रकल्प करण्दाराचे नाव :- पांडुरंग कचरे .     मार्गदर्शक :-रावल सर             प्रकल्प चालू करण्याची तारीख .१२/११/२०१७      पहिले प्रोजेक्ट करयचे परंतु कोणता करायचा मग मी ओट हा मी केला .मग मी कामाला सुरवात केली . उद्देश .जनावरांसाटी हिरवा चारा तयार करणे .               साहित्ये व साधने :-    ओट बी ,खत,शेतीतील अवजारे उदा .खुरपे फावडे .....इ             पूर्व नियोजन :-पहिले कामचे नियोजन वा पाणी किती दिवसांनी देयचे हे ट रवले व विहीराचा १ वार निवडला .मग प्रत्ये गृवारी पाणी देणे वा बाकीचे कामे इतर दिवस थोडी करयची असे पूर्व नियोजन केले .      कृती :-पहिली जमीन सुपीक करून घेतली.त्या नंतर रोट रणे  सारे पडले .मग त्याच्या दुसऱ्या दिवसी बी पेरले .बी ४ kg टाकले परंतु ते फोकून पद्धतीने पेरणी केली . या मंध्ये पेरणी एकसारखी दाणे कसे पडतील हे सरानी शिकवले .         निरिक्षण .मला हे निरीक्षणस आले कि पाणी व खुर