Posts

Showing posts from May, 2018

workshop project

Image
 .शिरूर  जिल्हा .पुणे विभागाचे नाव . वर्क शॉप प्रकल्पाचे नाव :-पेरणी यंत्र . प्रकल्प कर्णधाराचे   नाव  :-    कचरे पांडुरंग बबन   साथीदाराचे नाव :-बिपीन भिंगारे .   मार्गदर्षेक :-कैलास  दादा,जाधव सर प्रकल्प चालू करण्याची तारीख :- प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख :-  अनुक्रमणिका . प्रस्तावना :- पहिली आम्ही प्रोजेक्टची माहिती काढली .मग आम्ही कैलास दाद ला विचारले तुझ्याकडे प्रोजेक्टची माहिती आहे का .मग त्याने या यंत्राची आकृती व माहिती जाणून घेतली .मग लागणारे साहित्याची यादी केली .मग कामास सुरवात केली . उदेश :-  या मधून पेरणी केली जाते हली पेरणी यंत्राने केली जाते .म्हणून आमच्याही प्रोजेक्टाचा  उदेश हाच आहे .या मंध्ये इंदानाची गरज लागत नाही . साहित्ये व साधने :- साहित्ये . पत्रा ,स्केवर टूब,सायकल चेईन ,बेअरिंग ,गोळ्या ...इ . साधने :- वेल्डिंग मशीन ,पत्रा बेनडिंग,स्पॉटवेल्डिंग मशीन ,हातोडी .इ पूर्व नियोजन :-        पहिली आकृती काढली मग प्रोजेक्टचे साहित्ये जमा केले काही गावातून विकत आणले .हे नियाजन केले कृती :-    मग आम्ही