workshop project

 .शिरूर  जिल्हा .पुणे

विभागाचे नाव .वर्क शॉप
प्रकल्पाचे नाव :-पेरणी यंत्र .




प्रकल्प कर्णधाराचे नाव :-





   कचरे पांडुरंग बबन 
साथीदाराचे नाव :-बिपीन भिंगारे .
  मार्गदर्षेक :-कैलास  दादा,जाधव सर
प्रकल्प चालू करण्याची तारीख :-
प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख :- 

अनुक्रमणिका .

प्रस्तावना :-
पहिली आम्ही प्रोजेक्टची माहिती काढली .मग आम्ही कैलास दाद ला विचारले तुझ्याकडे प्रोजेक्टची माहिती आहे का .मग त्याने या यंत्राची आकृती व माहिती जाणून घेतली .मग लागणारे साहित्याची यादी केली .मग कामास सुरवात केली .
उदेश :-
 या मधून पेरणी केली जाते हली पेरणी यंत्राने केली जाते .म्हणून आमच्याही प्रोजेक्टाचा उदेश हाच आहे .या मंध्ये इंदानाची गरज लागत नाही .
साहित्ये व साधने :-
साहित्ये .
पत्रा ,स्केवर टूब,सायकल चेईन ,बेअरिंग ,गोळ्या ...इ .
साधने :-
वेल्डिंग मशीन ,पत्रा बेनडिंग,स्पॉटवेल्डिंग मशीन ,हातोडी .इ
पूर्व नियोजन :-
      पहिली आकृती काढली मग प्रोजेक्टचे साहित्ये जमा केले काही गावातून विकत आणले .हे नियाजन केले
कृती :-
  मग आम्ही प्रोजेक्टचे काम करायला सुरवात केली .मग स्केवर टूब पासून सांगाडा बनाविला  त्या नंतर त्या चाकाला गोळ्या टाकल्या
   यातून निक्षनस हे आले की पेरनी पटापट केली जात नाही .व त्यातून मला वेल्डिंग व पत्रा बेंडिंग करयला मिळाले .व आपण दुसरे पेरणी ऐवजी माती यंत्र बनवू शकतो .हे निरिक्षनस आले .

प्रत्यक्ष खर्च :-


मालाचे नाव
साईज
वापरलेला माल
दर
किमत
स्केवर टूब

९ फुट ४ इंच
१० रु पर स्केवर फुट
९५ रु
पाईप

१८ इंच

20.४५ रु
पाईप
१%२
१४ इंच

१५ रु
फ्ल्याट
२५*३
३फ़ुट

१३० रु
Lअंगल
30*30
३ फुट
४५ रु १ kg
१३५ रु
पत्रा
8 बाय ४
२ फुट
१ स्केवर फुट २५ रु
50 रु
नात बोल्ट
६ mm
8
५ रु एक
४० रु
बेअरिंग


30 रु
चेईन

एक

१०० रु



ऐकून
६१५ .







रिझल्ट:-

     याचा रिझल्ट ऐक सारके दाने पडत नाहीत .परंतु यातून खूप काही शिकायला मिळाले .पहिल्यांदा केले होते ते तोडून दुसर्यांदा ऐड जेश करण्यासाठी केले . 

व सरांनी सांगितल्या पद्धतीने केले .

अडचण :-

     पत्र्याचा बॉक्स बनविला त्याला वेल्डिंग बसत नव्हती .२)हिते काही साहित्ये उपलब्ध नव्हते ते गावातून आणले .चेईन ,बेअरिंग ,गोळ्या ...इ .

नोंदी :-

   १० सप्टेंबर २०१७ या दिवशी आम्ही डबा बनविला .२२ सप्टेंबर या दिवशी स्केवर टूब पासून सांगाडा बनविला .व नंतर थोडे काम केले .व प्रकल्प पूर्ण झाला परंतु तो सकसेस जाला नाही .

संधर्ब:-

    या मंधून खुपकाही शिकायला मिळाले व प्रत्यन केल्याने मार्ग निघतो .हे समजले व हितून पुढे मी वेल्डिंग करू शकतो .हा अनुभव आला व पेरणी यंत्र हेच काही निसते बनवू शकतो असे काही नाही .



Comments

Popular posts from this blog

३. माती परीक्षण करणे .