अझोला बेड तयार करणे .

 अझोला बेड तयार करणे .

साहित्ये :-फावडे ,घमेले ,टिकाव इ .

साधने :-अझोला कागद ,युरिया ,सिंगल ,सुपर फौस्फेट इ .

उदेश :-जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे .
कृती :-पहिली आम्ही अझोला बेड कसे असते व ते का तयार करायचे र्हे जाणून घेतले .
अझोल्याच्या जाती :-
          अझोला पिनटा हि जात योग्य मानली जाते व ती देसी जात आहे .व दुसऱ्या जाती :-अझोला  मायक्रो  फायला  २.अझोला काय्रोलीना  इ .
व अझोला हा जनावरांसाठी खूप गरजेचा आहे .दुग्ध जनावरांना अझोला दिल्यास त्यांच्या  दुधात १० टक्के वाढ होते .व अझोला मंध्ये 100 ग्राम मंध्ये २० ते २५ टक्के प्रोटीन्स असते . 
व अझोला मंध्ये ७० टक्के नायट्रोजन असते .
व अझोला १ जनावाराला अझोला २ते अडीच किलो द्यावा .
अझोल्याचे बेडचे मापे .
लांबी :-२.२५ मीटर इतकी असवी .
रुंधी :-ऐक व दोन मीटर  इतकी असावी .
खोली :-१० ते १५ सेंटी मीटर 
निरिक्षन :-
          अझोल्याची वाढ ७ ते ८ दिवसात होते .व अझोला  हा दुध  देणाऱ्या जन वारणा  व कोंबडी यांना दिल्यास पक्ष्यनची अंडी देण्याची क्ष्मत  अधिक होते .
                
खर्च :-

Comments

Popular posts from this blog

३. माती परीक्षण करणे .