प्रोजेक्ट ओट

                          सन २०१७ -१८
                           


     विभागाचे नाव :- शेती आणि पशुपालन .

 

प्रकल्पाचे नाव :- ओट  हिरवा चारा 

   प्रकल्प करण्दाराचे नाव :- पांडुरंग कचरे . 

   मार्गदर्शक :-रावल सर 


           प्रकल्प चालू करण्याची तारीख .१२/११/२०१७ 

    पहिले प्रोजेक्ट करयचे परंतु कोणता करायचा मग मी ओट हा मी केला .मग मी कामाला सुरवात केली .

उद्देश .जनावरांसाटी हिरवा चारा तयार करणे .

      

       साहित्ये व साधने :-    ओट बी ,खत,शेतीतील अवजारे उदा .खुरपे फावडे .....इ 

        

  पूर्व नियोजन :-पहिले कामचे नियोजन वा पाणी किती दिवसांनी देयचे हे ट रवले व विहीराचा १ वार निवडला .मग प्रत्ये गृवारी पाणी देणे वा बाकीचे कामे इतर दिवस थोडी करयची असे पूर्व नियोजन केले .

    

कृती :-पहिली जमीन सुपीक करून घेतली.त्या नंतर रोट रणे  सारे पडले .मग त्याच्या दुसऱ्या दिवसी बी पेरले .बी ४ kg टाकले परंतु ते फोकून पद्धतीने पेरणी केली . या मंध्ये पेरणी एकसारखी दाणे कसे पडतील हे सरानी शिकवले . Image result for oats seeds kent



       निरिक्षण .मला हे निरीक्षणस आले कि पाणी व खुरपणी वेळच्या वेळी झाली गेली पाहिजे .

२) पाणी कसे द्याचे व पाणी देतांनी सरी वाफयामंध्ये पाणी प्लयवूडने  अडवावे लागते . लाईटचा प्रॉब्लेम 



नोंदी .

१३/११/२०१७ या तारखेला मी बी पेरले .

१६/११/१७ पाणी दिले 

२६/११/१७ पाणी दिले .

७/१२/१७ पाणी दिले .

२०/१२/१७ पाणी दिले .

२६/१२/१७ पाणी दिले वा खत मारले .

२ व ३ तारखेला खुरपणी केली 

१/१/१७ ला पाणी दिले .


                              खताचा डोस ४ गुणट यासाटी .

    

नत्र .९ kg      स्पुरद  १२.५० kg   पालाश    २.७५ kg 

हा मझ्या प्रोजेक्ट सा टी  लागणारा खताचा डोस .




Image result for oats grass



ह्या गवताची उंची २ फुटापर्यंत होते . व हे पीक कोणत्याही हंगामात घेतले जाऊ शकते . मी रब्बी या हंगामात घेतले . 



झालेले गावात हे ९५०  किलो इतकं भरले . 

  व या गवताचा मुरघास बनवला व ते ४५ दिवस ठेवले . 
























=

Comments

Popular posts from this blog

३. माती परीक्षण करणे .